widget

Monday, December 16, 2013

The way towards being a Successful Forex Trader

Forex Trader होण्यासाठी काय करावे ?

1 . सर्वप्रथम एखाद्या Nationalise बँकेत तुमचे saving Account काढा. त्यात किमान Rs.25,000/-- ठेवा. 
2 . स्वतःचे PAN Card आणि Election Card असावे 
3 . बँकेतून तुमच्या Account चे Pass book मिळावा 
4 . स्वतःचा Computer असावा. 
5 . Stock / Share / Equity मार्केटच्या
किंवा 
Commodity ( वायदे बाजार ) मार्केटच्या
किंवा 
Forex / Currency ( चलन बाजार ) मार्केटच्या एखाद्या ब्रोकर कडे तुमचे Dmat Account आणि Trading Account काढा. 
6. ब्रोकर तुमच्या Computer वर Trading software install करून देईल.

Thus the technical infrastructure is ready for you.


No comments:

Post a Comment